Oct 9, 2020Evergreen's favorite Marathi Jokesमालवणी टॅलेंट मास्तर : मुलांनो मला सांगा राम वनवासाला कधी निघाले 😚 बंडया : मास्तर राम वनवासाक 9:15 वाजता निघाले 😙मास्तर : 9:15 वाजता ते कसे...😗बंड्या : वनवास यो शब्द उलटो वाचा.....😎 मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत लागलेत😉😀😆😜😆😜🤣🤣😅😅
मालवणी टॅलेंट मास्तर : मुलांनो मला सांगा राम वनवासाला कधी निघाले 😚 बंडया : मास्तर राम वनवासाक 9:15 वाजता निघाले 😙मास्तर : 9:15 वाजता ते कसे...😗बंड्या : वनवास यो शब्द उलटो वाचा.....😎 मास्तर शाळा सोडून वनवासाच्या तयारीत लागलेत😉😀😆😜😆😜🤣🤣😅😅